
Podcast
Biscuit, Chaha ani Kavita Saha / बिस्कीट, चहा आणि कविता सहा
Abhishek Dani & Pranav Phadnis
0 Plays
'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत होतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात..'Biscuit, Chahaa aani Kavitaa sahaa' is a programme dedicated to chitchatting and marathi kavita / poetry hosted by Abhishek Dani and Pranav Phadnis, where self-written and other popular are presented. The intention is straightforward - to promote the literary arts and marathi language.