आयपीएलचा रन-संग्राम | IPL 2021 Special - Podcasts
Podcast

आयपीएलचा रन-संग्राम | IPL 2021 Special

Sakal Media News
0 Plays

'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात आयपीएलमध्ये दररोज होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय, दोन्ही संघातून आजच्या सामन्यात कोण स्टार खेळाडू ठरतील ? यासोबतच अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत.

Latest Episodes

Comments & Reviews0

Write a Comment