
Podcast
Kaangoshti (कानगोष्टी)
The Bonsai Productions
0 Plays
आपल्या अवती-भोवती घडणारी प्रत्येक घटना म्हणजे एक गोष्टच!!त्यातल्या बऱ्याच गोष्टी दिसल्या नाहीत तरी कानावर मात्र पडतात. कधी कधी दिसणाऱ्या गोष्टींहून जास्त ह्या कानावर पडणाऱ्या गोष्टीच आपल्याला विचार करायला भाग पाडतात. म्हणूनच, आम्ही आलो आहोत आमच्या काही गोष्टी तुम्हाला सांगायला; तुमच्याशी कानगोष्टी करायला! लेखणी बोलू लागली, शब्द वाऱ्यावर वाहू लागले आणि तयार झाल्या 'कानगोष्टी'...आपल्यासाठी...श्राव्य स्वरूपात!