
Podcast
Manatala paan (मनातलं पान) - Marathi
Kalayatree
0 Plays
मराठी भाषेवर प्रेम करणा-या काही लोकांनी एकत्र येऊन कलायात्रीतर्फे एक उपक्रम सुरू केला आहे. त्याचं नाव आहे मनातलं पान. सकस प्रतीचं लिखाण करणारे अमेरिकेतले लेखक आणि त्याला योग्य रितीने सादर करणारे अमेरिकेतले अभिवाचक यांचा सहभाग असलेलं मनातलं पान ! लेखन जरी अमेरिकेत स्थायिक असलेल्या लेखकांनी केलं असलं तरी जगभरातल्या मराठी लोकांना जोडणारं हे मनातलं पान आहे. अनुभव जितका वैयक्तिक तितका तो व्यापक होतो असं म्हणतात. आमच्या लेखकांनी वाचलेली माणसं , टिपलेले प्रसंग यातून तयार झालेलं चित्र आमचे कलाकार तुमच्यासमोर सादर करणार आहेत. चला तर मग, दर आठवड्यात भेटूया आणि मनातलं पान उलगडून ... ऐकूया !