इस्रायल दर्शन - Podcasts
Podcast

इस्रायल दर्शन

Prasad Chikshe
0 Plays

नमस्कार !!आपल्या सगळ्यांचे प्रतिसाद खूपच उभारी देणारे होते !!डॉ.संपदाने खूप परिश्रम घेत भरपूर सरावा नंतर अक्षरे जिवंत केली. वेदांत चौसळकरच्या पार्श्वसंगीताने तर अभिवाचनाला नवा साज चढला...अनेकांना वाचणे खूपच अवघड. त्यामुळे हा बोलका प्रयत्न !! अमेरिकेतील माझा प्रबोधक मित्र प्रणवने पहिल्यांदा असे काही करावे हे सुचवले...अंबाजोगाई सारख्या छोट्या शहरातून अतिशय कमी साधने वापरून केलेला हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल !! आपला,प्रसाद

Latest Episodes

Comments & Reviews0

Write a Comment